. My City Ratnagiri: 2020

Saturday, August 1, 2020

रत्नागिरी बाजारपेठ

लॉक डाऊन अनलॉक रत्नागिरी


कुठे लॉक डाऊन तर कुठे अनलॉक , कुठे लॉक डाऊन 7,8,9... तर कुठे अनलॉक 1,2,3.... खरे तर हे सगळे प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचेच प्रयत्न ! 
परवा रत्नागिरीतील एका नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी खरेदी करायला गेलो होतो. सोबत सौभाग्यवती होती. एका दुकानातली खरेदी आटोपून ती मला दुकानाबाहेर उभा करून दुस-या दुकानाकडे रवाना झाली. मग मी माझा उद्योग सुरू केला. तो कोरोनामुळे वर्दळीच्या या भागाची काय परिस्थिती झाली ते सांगण्यास पुरेसा आहे ! त्याचा हा व्हिडीओ ....


Tuesday, July 28, 2020

सातबारा बदलतोय

 7/12

जनतेच्या उपयोगाचे 

सातबारात 11 मोठे बदल 



              हे फार महत्वाचे व अनेकांना उपयुक्त आहे. सातबारा हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.  वाढत्या  संगणकीकरणाला अनुसरुन सातबारामध्येही बदल होत आहेत. यातून प्रशासनाचे सुलभीकरणही होणार आहे. 

..............

Monday, July 27, 2020

अभिमानास्पद अभिनंदनीय


कोरोना काळातील कला 


कलाकार  : श्री. कुंदन मयेकर , जोगेश्वरी , मुंबई 
          
                  मूळचे रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावचे. आई काळबादेवीचा आशिर्वाद आणि कलाकार श्री. कुंदन मयेकर यांच्या सुवर्णसंगमातून साकारली ब्राॅझसारखी दिसणारी कागदाची सुंदर श्रीमुर्ती ! 


रत्नागिरी टाईम्सच्या सौजन्याने मायसिटीरत्नागिरीच्या रसिक वाचकांसाठी ....
.................................................................................

रत्नागिरीमध्ये बरेच काही घडत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतांनाही, अनेक क्षेत्रात मंडळी कौतुकास्पद कार्य करीत आहेत ! प्राध्यापिका सौ. वसुंधरा जाधव या अशाच काही कर्तत्ववान व्यक्तिमत्वांपैकी आहेत . एका बाबतीत तर त्या एकमेव आहेत ! ही बाब जाणण्यासाठी पुढील बातमीच पहा ....



..........   

अशाच आणखी एक प्राध्यापिकेबद्दल आजच फेसबूकवर कौतुकास्पद लेखन वाचनात आलं.  त्या पोस्टची ही लिंक : 



उंच माझा झोका या ग्रूपला मन:पूर्वक धन्यवाद !



Friday, July 3, 2020

रत्नागिरीतून बरेच काही

सामान्य माणूस आजही प्रामाणिकपणा टिकवून आहे. हे आपण बातम्यातून बरेचदा वाचतो. अशीच एक बातमी वाचनात आली . चांगल्याचा प्रसार करण्यासाठी आम्ही ती इथे देत आहोत. 


चांगले काही

सौजन्य  : दै. रत्नागिरी टाईम्स 
दि. 03.07.2020
.............  




कोरोना प्रभाव




🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹







रत्नागिरीत काही गझलप्रेमी व गझलकार यांनी गझलमंथन हा व्हॉट्सॲप ग्रूप स्थापन केला आहे. 

               


यांसह श्री. अमेय धोपटकर व गझलकार श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील यांचाही या ग्रूपमध्ये सामावेश आहे.

.................

06.07.2020






   
(सौजन्य  : दै. रत्नागिरी टाईम्स )


.....................

#मि-याबंधारा


(सौजन्य  : दै. रत्नागिरी टाईम्स )
दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर बनतो. समुद्राजवळील लोक जीव मुठीत घेऊन जगतात. चाळीसपन्नास वर्षे यावर कायम तोडगा निघत नाही , हे दुर्दैव आहे !


..................






(सौजन्य  : दै. रत्नागिरी टाईम्स )


.............







Thursday, July 2, 2020

Thanks Google Marathi




Dear friends and families, 

Google has added Marathi laungauge to the blogging world.  I must thank Google for this as my mothertoung is Marathi. Now I can post here in Marathi for the Marathi Readers and also for those non Marathi people who are egar to read in Marathi. I am giving a page in Marathi here to better understand what is going on in my city Ratnagiri. 

            धन्यवाद गुगल टीम ! आता तुमच्यामुळे ब्लाॅगवर मराठीत लिहिता येऊ लागले आहे ! बरेच दिवस मनात होते . मात्र, आज दि. 03.07.2020 रोजी या ब्लाॅगवर ' आपली रत्नागिरी ' नांवाचे एक पान मराठीतून सुरू करीत आहे. मराठी वाचकांसाठी हा थेट संवाद ठरेल , हा आनंद फार मोठा आहे.  जास्तीत जास्त मराठी वाचकांनी इथे भेट द्यावी व आपली रत्नागिरी पहावी , आपली मते द्यावीत , हीच विनंती !



            

            

Sunday, June 28, 2020

Corona Today in Ratnagiri

06 पॉझिटिव्हसह एकूण 560
एका महिला रुग्णाचा मृत्यू
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 28–जिल्ह्यात गेल्या 24 तासात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले यामुळे एकूण पॉझिटिव्ह रु्ग्णांची संख्या 560 झाली आहे.  कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण, रत्नागिरी  येथून 04 व कोव्हीड केअर सेंटर कोकण कृषि विद्यापीठ दापोली 3  रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर घरडा 03 रुग्ण अशा 10 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या  रुग्णांची संख्या 430 झाली आहे.
    चिपळूण येथील 54 वर्षे वयाच्या महिला रुग्णाचा कोव्हीडने मृत्यू झाला.  त्यामुळे मृत्यूंची संख्या 25 झाली आहे.  मरण पावलेली सदर महिला 19 जून रोजी मुंबई येथून बेशुध्द स्थितीत दवाखान्यात दाखल करण्यात आली होती.  20 जून रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिलेस मधुमहे आणि मोठ्या प्रमाणावर किडनी इन्फेक्शन होते. दाखल झाल्यापासून सदर महिला बेशुध्दावस्थेतच होती तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार होती व ती व्हेंटिलेटरवर होती. 
                काल सायंकाळपासून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 06 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
1) साळवी स्टॉप ता.रत्नागिरी 
२) मु.पो.कोंडगे ता. लांजा
3) मु.पो. देवरुख ता. संगमेश्वर
४) गुहागर नाका ता.चिपळूण
५)  मु.पो. पन्हळे ता. लांजा
६) कामथे ता. चिपळूण
                सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 111  आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.
                सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह - 560
बरे झालेले  - 430
मृत्यू  - 25
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह - 110 + 1
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
            जिल्ह्यात सध्या 48 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये   01, संगमेश्वर तालुक्यात 1,  दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 8 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 6 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
            संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी -  34, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी -  1,  उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 3, , कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-1,  उपजिल्हा रुग्णालय कळबणी - 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा लवेल-03,  कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली - 15 असे एकूण 58 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.  
 होम क्वारंटाईन 
          मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 20 हजार 05 इतकी आहे.
 आत्तापर्यंत 8 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह
            जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 9 हजार 142 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 8 हजार 854 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 560 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 8 हजार 262 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये अजून 288 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.  
    होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
    सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे.  ही माहिती 27 जून 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.  यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो.  पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.

Tuesday, June 16, 2020

Heavy rain in Ratnagiri


  1. There has been raining heavily for last 3 to 4 days in Ratnagiri.  In fact, the weathercast was declared by the weather authority already. Here are some pictures from a Facebook post by Sainath Pednekar.  








These pictures are from the Shere Naka area in Ratnagiri.  The level of water will go on increasing if the heavy rainfall continues.   Let's hope it will not  ! Let's see what happens next.


Saturday, June 6, 2020

City lives with Corona virus

Living with corona virus 


 The Corona virus is spreading in Ratnagiri District.  Ratnagiri city is also undergoing some changes.  As it is very clear now that we have to live with the corona virus,  the city which was totally licked down,  is now shaping towards the other end.  Ratnagiri city is now somewhat standing upright in this fight against the corona virus. The bazareth or market area,  the roads, moving people are speaking themselves.  Here are some pics and vids of Ratnagiri city market  area which is taking momentum now :

 











         It is a lovely  news that No Positive patient of corona virus is found on Saturday the 06.06.2020 in Ratnagiri District  !



Friday, May 29, 2020

Fire broke

Fire near Ratnagiri city. 


Fire broke in Killa area near Ratnagiri city on 24.05.2020 @08.30 pm. This place is very well known as the Ratnadurg Fort is situated here.  The fire is spreading around quickly.  The are has dense locality.  The houses are close to each other.  The fire brigade has reached the spot and is trying hard to control the fire.  The reason of fire is still unknown.


Saturday, May 16, 2020

After corona's comeback in Ratnagiri district

  1. Ratnagiri district had congratulated itself few days before . Unfortunately,  the people from the Mumbai and Pune started to come legally and illegally in this district has caused the re-entry here. The local people and the administration were relieved a bit and suddenly the corona virus hit the safe land ! Here is a link of Corona virus re-entry in Ratnagiri district updates. There are many reasons behind this re-entry of dangerous corona virus.  The first reason of course is the mango supplying trucks and tempos , through which the incoming started . There is also a rumour that these incoming was politically blassed ! It may be a confusion and it might have been circulated by a politically based purpose  Whatever it is , it has spreaded quickly and to the last man in society. Secondly, few people  came through the legal pass system of the Government. So whether unauthorized or authorized, the people from the other cities have pushed the administration to face the outcome.  The District Collector said that they are not well equipped to face the coming load. He must have said it in the context of administration,  but the word helpless administration went into the public.  Even there were rumors that somebody from the politics was behind this ! All this mess is really rediculous at this point of life and death of the people. Everybody must calm down and go to the work seriously and unitedly.  What has happened has happened,  but it should never happen again as the bad message goes into the common people and they get running with what they had listen ! The native people have already shown enough patience in this district and it should not be ruined to keep the atmosphere clean and clear in the fighting against the corona virus pandemic.  A 15 year boy made suicide as he was not able to meet his mother in Jat . In fact, his father had inquired about the vehicle and he was on essential duty as a truck driver.  In his absence,  the boy could not hold patience and he got dead in this suicide. Such unfortunate incidents have worsened the corona virus impact. 
               The natives can't complain about the incomers,  but they are also afraid of their own security. There are no ample facilities here. If thousands of people come from Mumbai and Pune, it will definitely go out of control . The local people and the administration have done and still are doing their best. Further stress may not be good for them. The system should not collapse. This is the main responsibility of every factor attached to the problem. Hope the people will help the administration,  police and the hospitals in the Ratnagiri district. Take care.

Saturday, May 9, 2020

Corona update Ratnagiri

        Ratnagiri district was declaired corona virus free district few days before. Now the tables have been turned once again. Here is a link to my previous article The corona virus comeback in Ratnagiri .

An Update here  :

09.05.2020  :  At 09 pm today,  the news came that the corona tally has gone up to 34 today.  There are 13 new patients added today, 11 found positive in one place i. e.  in Mandangad tahsil ! 02 cases from the Khed tahsil.  

10.05.2020  :  Today one more added to the above mentioned tally.  This is from the Dapoli tahsil. All these new patients have travelled from Mumbai. 

11.05.2020 : Within 2 days the corona virus patients tally gone upto 42 in Ratnagiri district.  The talukawaise data is as follows  : 


Sr. No.           Taluka           Patients


   1.             Mandangad          12


    2.             Dapoli                    04    


    3.             Khed                       05


     4.            Chiplun                   03


     5.            Guhagar                 01


     6.            Sangameshwar    08


      7.            Ratnagiri                09


       8.            Lanja                      00


        9.            Rajapur                 00

-------‐-----------------------------------------------
                                                       42
-------‐-----------------------------------------------      
          The new increase is obviously due to the new people coming from Mumbai . Even though there is no patient of corona virus in Rajapur , the news is that 33 new people have come in Rajapur , which will be tested and the picture will be cleared only after the lab decisions received. It will take time and we have to wait and take more care now. It is also learng from the news front that the trains are starting from tomorrow.  Lot of new people will be coming and they will decide the fate of the Ratnagiri district. 


             Another great news from the local news paper is that robot has been developed by an state electricity employee and a resident of Ratnagiri Mr. Sanjay Waishaimpayan as per the idea of the District Collector  Mr. Laxminarayan Mishra. This robot is being utilized in the Ratnagiri corona center. This robot is very much helpful to the doctors, nurses and wardboyes etc. as they can keep a safe distance and at the same time can serve the patients  ! It is really a splendid work and done very much at the crucial time . Many congratulations to both of them by mycityratnagiri ! Here is the news in Marathi from the ratnagiri khabardar newspaper. 

 🔴 *जिल्हाधिकारी यांची भन्नाट कल्पना : रत्नागिरीत कोरोना वॉर्डमध्ये काम करतोय 'रोबो'*


➡ *रत्नागिरी :* जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भन्नाट कल्पना आता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये सत्यात उतरली आहे. या कल्पनेला मूर्त स्वरूप देणारे रत्नागिरीचे रहिवासी संजय वैशंपायन यांनी तयार केलेल्या रोबोमुळे आता वॉर्डबॉय अथवा डॉक्टरांना पेशंटच्या जवळ न जाताच औषध पोहचवणे, माहिती घेणे, जेवण पोहचवणे शक्य झालय. जिल्हा रुग्णालयात हा रोबो आता अहोरात्र काम करू लागला आहे. यामुळे नित्याच्या कामांसाठी रुग्णासोबत करावा लागणारा संपर्क टाळता येणार असल्याने वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्यांच्या आरोग्यासाठी देखील ते सोयीचे ठरत आहे. हा रोबो प्रत्येक पेशंटच्या जवळ जाऊन त्याची माहिती गोळा करू शकतो, यावर बसवण्यात आलेल्या माईक आणि स्पीकरमुळे वॉर्डबाहेर उभे राहून डॉक्टरांना रुग्णांशी संवाद साधणे शक्य होत आहे. यामुळे वॉर्डमध्ये फिरण्याची ऑटोमॅटिक यंत्रणा कार्यान्वित झाली असून नर्स डॉक्टर यांना या यंत्रणेमुळे खूपच मदत होत आहे. हा रोबो चार्जिंग केलेल्या बॅटरीवर चालतो व याला एका रिमोट द्वारे नियंत्रित करता येते. संजय वैशंपायन यांनी हा रोबो पूर्णपणे रत्नागिरीतच बनवला आहे. सध्या 20 ते 22 किलो वजन हा नेऊ शकतो म्ह्णजे 12 पेशंट चे पाणी, जेवण एकावेळी यावरून नेता येते. संजय वैशंपायन यांचे शिक्षण एमए पर्यंत असून सध्या ते महावितरणमध्ये नोकरीला आहेत. त्यांच्या घराण्यात निरीक्षण करणे व नवनिर्मिती करण्याचे संस्कार आहेत, प्रयोगशीलतेमध्ये आजोबा जर्मन वैशंपायन म्हणून ओळखले जात. लवकरच या रोबोवर कॅमेरा मॉनिटर बसवून पुढील आवृत्ती करण्याचा त्यांचा विचार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या या भन्नाट कल्पनेला वैशंपायन यांनी मूर्त स्वरूप दिलंय. कदाचित संपूर्ण देशात हि यंत्रणा राबवण्यावर विचार होऊ शकतो.


*रत्नागिरी खबरदार*

*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
www.ratnagirikhabardar.com
01:34 PM 11/May/2020
...................................

12.05.2020 : The corona virus spread tally further increased today. Today reports of 16 persons received in Ratnagiri and 05 are Corona virus positive , lifting the total to 57  patients.  There are 11 negative reports found. It is learnt from the sources that one person taken to hospital from the Zadgaon Naka . Hence, few parts of the area have been sealed yesterday night. Zadgaon is near to White sea and the Mirya village from the village end and it is also very near to tilak lane, laxmi chowk circle from the city end . Tension is growing around.



13.05.2020 : This is the worst day so far ! Out of 24 reports 22 are corona virus positive ! This is a sudden development and it has increased the corona virus patients tally to 74 ! The talukawise classification is as follows : 



Sr. No.           Taluka           Patients

   1.             Mandangad          11

    2.             Dapoli                    04    

    3.             Khed                       00

     4.            Chiplun                   00

     5.            Guhagar                 00

     6.            Sangameshwar    00

      7.            Ratnagiri                07

       8.            Lanja                      00

        9.            Rajapur                 00

-------‐-----------------------------------------------
                                                       22
-------‐-----------------------------------------------
        

              Thus total upto today has gone upto 74 ! 


14.05.2020 : Today 03 more added to the last tally of 74. Today 74 reports received out of 03 are positive and 71 are negative! Out of these positive , 01 is from Ratnagiri taluka and 02 are from Sangameshwar taluka.  Thus , in the Ratnagiri district,  the total number of corona virus patients has increased to 77 ! That is all for today.


15.05.2020 :  Today there is an increase of 08 patients. Khed 02, Dapoli 02 and Rajapur 01 . Thus the total number of the patients has gone upto 82 now ! Rajapur has opened the corona virus account. 


18.05.2020 : The chakarmanis from Mumbai and Pune are coming on large scale in Ratnagiri district.  Reports says that only Dapoli taluka has received 11000 + people  ! Now the local administration is taking care in handling the situation.  These incoming people are home quarantine for 14 days . If they don't have the essential facilities at home,  then they are taken to different schools, social Temples, marriage making offices and so on. The administration has appealed to the local people to report the police if anybody home quarantine person wanders in village. Five reports have already been received as corona virus positive among those quarantined. The district Collector of Ratnagiri has asked to take more care. The movie warriors and the village protection committees (gram suraksha dal) have to bear more responsibility now.


                 The Ratnagiri  district is leading towards a century ! Here is the latest tally from the news world : 



          Sr. No.           Taluka           Patients

   1.             Mandangad          23

    2.             Dapoli                    18   

    3.             Khed                       08

     4.            Chiplun                   06

     5.            Guhagar                 03

     6.            Sangameshwar    11

      7.            Ratnagiri                20

       8.            Lanja                      02

        9.            Rajapur                 01

-------‐-----------------------------------------------
                                                       92
-------‐-----------------------------------------------

             There are 03 deaths . 


              As the incoming is increasing , the the tally is also growing.  Now, the district has no option but to go with the corona virus. Everybody is fighting with the corona virus.  Let's salute them !


.................


21.05.2020 : Yes,  the Ratnagiriance have completed the century and it is now 100 + partnership going on.  Here is the latest tally from the news world : 





          Sr. No.           Taluka           Patients



   1.             Mandangad          23



    2.             Dapoli                    20



    3.             Khed                       16



     4.            Chiplun                   08



     5.            Guhagar                 08



     6.            Sangameshwar    17



      7.            Ratnagiri                31



       8.            Lanja                      02



        9.            Rajapur                 01




-------‐-----------------------------------------------


                                                    126


-------‐-----------------------------------------------


There are 04 deaths in all as 01 woman expired in District General Hospital,  Ratnagiri. 

   
              So it is beyond the century  ! There are now Red zone and other than Red zone system in the country. At present, Ratnagiri is in No Red Zone area. There are 11500 quarantined people in the Ratnagiri district as per the news reports and as the reports come , the actual increase will be seen. It is difficult job ahead. The war against corona virus pandemic is in tremendous situation here. 


01.06.2020 From yesterday, the cyclones in Arebic sea are showing existence as there are rains with winds in Ratnagiri.  The sky is cloudy.  The cyclone is about to hit the coastline.  On this background the deaths due to corona virus are increasing.  There are 09 deaths until now . The coronised tally is moving towards 300 and about 90000 people have been quarantined.  


06.06.2020

Later the corona virus patients' tally gone upto 325 and was leading towards 350 . But on Saturday, the 06.06.2020 , a good news came after many days.  There is no new corona virus patient found today. Today 30 patients have been discharged  ! All the 43 reports received are negative  ! 159 patients have been recovered, 343 reports have been  positive and 13 have been dead and the number of active patients is 171 , until now,  as the news reports say.

         There are  116 containment zones in the Ratnagiri District.  They are divided talukawise as follows  :

Sr. No.           Taluka        Containment 
                                                  zones


   1.             Mandangad          02

    2.             Dapoli                    18   

    3.             Khed                       16

     4.            Chiplun                   17

     5.            Guhagar                 08

     6.            Sangameshwar     23

      7.            Ratnagiri                15

       8.            Lanja                      08





        9.            Rajapur                 11

The particulars of quarantines are given in the news are as follows  :

Institutionally Quarantine  :

1. The Govt. Gen. hospital , Ratnagiri - 43
2. Covid care center,  Social welfare 
     building                                               - 10
3. Sub District hospital,  Kamathe.      - 04
4. Sub District hospital,  Kalambani.  - 02
5. Covid care center, Gharada Insti.
     Lavel,  Khed                                       -  05
6. Rural hospital,  Guhagar.                 -  02
7. Covid care center, Welneshwar      -  01
 8.Covid care center, KKV,  Dapoli       -  04
   
Home Quarantine who came from Mumbai and other districts are 62588 . This number has also been decreased!



10.06.2020

                    It is upto 364 now and may be leading towards 400 corona virus patients.  Yesterday,  the lab was inaugurated in Ratnagiri.  Here is a photo from a local newspaper : 




Corona comeback

Looking like victory,  turned into battle again ! It was 08 cases stand and everything came to a standstill situation,  suddenly changed into a new crucial fight against corona virus once again . The district has found new cases and the total tally goes to 18 now. Even in Ratnagiri Nurse training centre , a trainy nurse is corona virus positive ! There are 150 students and the concerned trainy nurse might have contacted more. The 150 students have been quarantined and the people are on the alert once again. Ratnagiri is a developing city and considering this there are buildings at one side and zopadpatti on the other side,  have to be taken into account.  There are societies where many people are living side by side. The land has limitations of it's own and can not increase further. Hence , multistory buildings are coming into existence in this city. The population is increasing day by day as well as the tourist , traders do visit this city. There is a mango business running these days on a larger scale as a seasonal trade plus there is a big market for fish . It is enough to spread the corona virus. What has happened in Mumbai and Pune can happen in Ratnagiri.  The people can go on the roads , into the markets , rush for the liquor,  drink and beat the drums once again . They can become fearless and go for the trips in the hilly area or they can go to the beaches on the sea shore. Anything can happen but the one thing that will happen surely  is the spread of corona virus,  as it has happened in the Mumbai , Pune , Aurangabad, Nashic , Nagpur etc. People behavior is unfortunately not  co-operative in many parts of the country  . The people are making contacts and getting corona virus on their own ! This is the main reason that the tally is increasing every day. Corona virus is wining and people are dying, but not learning the lesson! This must be changed and we have to win at any cost! People must declair and obey the no social contact slogan ! They must stay at their homes at least for few more days, because this is the only way to win over Corona virus.

                 An Update here  : At 09 pm today,  the news came that the corona tally has gone up to 34 today.  There are 13  new patients today, 11 found positive in one place I. e.  in Mandangad tahsil ! 02 cases from the Khed tahsil. 



Friday, April 24, 2020

CORONA FREE DISTRICT RATNAGIRI

Congratulations my dear Ratnagiriyans ! Our district is officially declared today as a corona virus free district  ! It is indeed a remarkable achievement by our people. I congratulate all of you for the discipline and courage you have shown and still showing. I also congratulate all of you for one specific thing. You have kept full control on your minds and did not failed to false rumours. You have kept your calm as you have been keeping for last many years. I must congratulate you and salute you for keeping yourself firm and not going behind some social evils and doing wrong socially. I thank you personally for standing up firmly against the bad event masters and masterminds if there are any, who want to disturb and spoil the good relations which the common people have among them. The common people never want communal riots and they want to live and let live others nicely. I also congratulate you all for keeping out all the differences including political differences and helping the District Collector , District Superintendent of Police and the District Civil Sergeon , who have done outstanding work and who have shown tremendous courage while handling everything. I am proud of all of you as you have shown complete discipline and unity in fighting the Corona virus. I salute here to the District Administration , the Police department and  all the doctors, nurses, wardboys, sweepers and everybody in hospitals as well as the Aasha workers  ! I also congratulate to the different political leaders and their followers. All my friends in media have equally fought this fight. All the reporters have reported from the front while risking their lives ! Many helping organisations came ahead with their helping hands like God's hand ! All of you have achieved a remarkable achievement and you deserve love from the bottom of my heart ! Keep it intact and show the discipline and unity in coming future. Also be cautious all the time and take care in coming days . I thank you once again ! Please take care . Best luck !

...........
              Unfortunately,  the best luck didn't turn into good going and the corona virus re-entered in the Ratnagiri district. Here is a link of the Corona virus re-entry updates.

Sunday, April 19, 2020

Ganga of Rajapur


Ganga of Rajapur

           Ganga is a holy river in Rajapur taluka of Ratnagiri district in Maharashtra state of India. Rajapur is a taluka in the Ratnagiri District in the Konkan region of Maharashtra State in India. It was one of the famous market in historical times. The great king Shivaji had visited this historical place. It was a safe port in the konkan area. It is on the banks of Arjuna river. British colony was there. The famous temple of Dhutpapeshwar is also in this city. There is also a river named Ganga in Rajapur. It is called Rajapur Ganga. There are 14 ponds (kundas) which suddenly get filled with the flowing water. The water flows there for three months and goes back suddenly as it comes. This happens after every three years. But as an exception, sometimes this happens in the next following year too. But this is rare. There are hot water's small ponds called zare in local language at Unhale village of Rajapur. 



Here is a link of a post on Facebook posted by Yasin Patel Journalist in konkan kinara group about..
Rajapurachi ganga


A news in the local Marathi newspaper Ratnagiri Times about Rajapurchi Ganga



Friday, April 10, 2020

Corona virus in my city

The corona has entered in my city Ratnagiri. There have been three cases until now. Few areas in the city have been sealed.The effect of locked down is generally good in the city. Very few grocery shops are opened. There are not many people on the roads. The banks are opened. People are going for the very essential tasks. They are using the mask now. Few days before there were some issues between the medical staff inquiring in homes about the sick persons and the local people in one or two areas. Police have handled such incidents very wisely , hence everything is under control now. Police are patrolling very nicely. Administration is working as per the standards set in corona virus conditions. Some of the medical staff is going door to door and making inquiries daily. The administration, the police and the medical staff including the Aasha employees are taking every precaution in this regard. There is not much fear of course in the city. But everybody is taking care now. In fact, everybody must ! Now the police are continously taking rounds even in the surrounded village areas too ! Continuous checking is going on. There are few check posts to. When people don't have self discipline, the police have to teach them and they are doing their best. We are thankfull to the Collectorate, the police department and the doctors, nurses, wardboys , peons , sweepers, the Aasha employees and even the people who are taking the locked down very seriously and staying at home. Let's hope that the corona virus go out of this world.  

News upto  20.04.2020

        There are six cases of corona in Ratnagiri. The six month's baby is improving.  It is a very good sign. 

Friday, January 24, 2020

Weekly Bazar

Ratnagiri weekly bazar is well known as Aathavada Bazar in Ratnagiri  .

The weekly bazar

          It is a Saturday Bazar ! Every Saturday you see it . It is situated below side to the State Transport Depot. The road which comes into Ratnagiri city goes straight down to the Aathavada Bazar . It is a splendid place to visit and purchase vegetables as well as other small home products . It is very nice to just wander . 



A great facility


This is a great facility for many people . Many people come here , purchase or sell and enjoy . It is a lovely place to visit and watch how the trading actually goes here. It has started many years before and is getting crowded week by week . Traders from the longer distance come here to sell their products and people come here to purchase many useful things for their home and for themselves . The lower pricing is the major issue here which attracts the people to come and purchase .

 Here are some photographs of the Bazar :