कोरोना काळातील कला
कलाकार : श्री. कुंदन मयेकर , जोगेश्वरी , मुंबई
मूळचे रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावचे. आई काळबादेवीचा आशिर्वाद आणि कलाकार श्री. कुंदन मयेकर यांच्या सुवर्णसंगमातून साकारली ब्राॅझसारखी दिसणारी कागदाची सुंदर श्रीमुर्ती !
रत्नागिरी टाईम्सच्या सौजन्याने मायसिटीरत्नागिरीच्या रसिक वाचकांसाठी ....
.................................................................................
..........
अशाच आणखी एक प्राध्यापिकेबद्दल आजच फेसबूकवर कौतुकास्पद लेखन वाचनात आलं. त्या पोस्टची ही लिंक :
उंच माझा झोका या ग्रूपला मन:पूर्वक धन्यवाद !
No comments:
Post a Comment