. My City Ratnagiri: एस. टी . काॅलनी रोड , रत्नागिरी

Monday, December 25, 2023

एस. टी . काॅलनी रोड , रत्नागिरी

माळनक्याच्या एस. टी. आॅफीसच्या थोडं पुढून‌ आतमध्ये जो रस्ता जातो ना , तो एस. टी काॅलनीकडे जातो. आपण श्रो. प्रविण रेडीज यांच्या फेसबूक वाॅलवरून घेतलेला सुंदर फोटोच पाहू या....



No comments:

Post a Comment